नुपूर शर्मांच्या बेताल वक्तव्याने देश पेटला, सुप्रीम कोर्टाने फटकारलं

Published

प्रेषित पैगंबरांचा अवमान केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं आहे. आपल्या वक्तव्यांसाठी त्यांनी देशाची माफी मागावी असं कोर्टाने म्हटलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)