You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत म्हणाले...
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. बुधवारी रात्री सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थिगिती देत नसल्याचं स्पष्ट केलं. बुधवारी 9 वाजता सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय दिला आणि साडेनऊ वाजता उद्धव ठाकेर यांनी सोशल मीडियाद्वारे भाषण देत राजीनामा दिला.
आता एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आता दुसरा अंक सुरू होणार आहे.
हे पाहिलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)