You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उदयपूरमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या का झाली?
Published
राजस्थानमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या अवमानाचा बदला म्हणून करण्यात आल्याचं आरोपींनी व्हीडिओ बनवून सांगितलंय.
ANIने दिलेल्या बातमीनुसार या घटनेनंतर उदयपूरमध्ये काही भागात जाळपोळ आणि निदर्शनं सुरू झाली आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)