अमेरिकेत गर्भपातावरून वाद, भारतात कायदा काय सांगतो? | सोपी गोष्ट 628

Published

अमेरिकेतल्या गर्भपाताच्या कायद्यासंदर्भातला एक निर्णय, म्हणजे रो विरुद्ध वेड खटला सध्या जगभर चर्चेत आहे आणि अमेरिकेचा जगावरचा प्रभाव पाहता या घटनेचा जगातल्या प्रत्येक स्त्रीशी संबंध आहे.

नेमका हा निर्णय काय आहे? गर्भपाताच्या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे का?

लेखन – अनघा पाठक, मानसी दास

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)