शिवसेना बंडखोर आमदारांविरोधात कायदेशीर लढाई लढणार - अरविंद सावंत

व्हीडिओ कॅप्शन, 'शिवसेना आता बंडखोर आमदारांविरोधात कायदेशीर लढाई लढणार'
Published

एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडणार हे जवळ जवळ निश्चित आहे. सेनेतल्या वादळाचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, शिवसेना आता बंडखोर आमदारांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचं अरविंद सावंत यांनी सांगितलं आहे.

काही दिवस शिवसेनेचे अनेक आमदार गुवाहाटीत थांबलेले आहेत आणि तिथं थांबून वेगवेगळ्या क्लिप मीडियाकडे देत राहतात, अशी टीका करत अरविंद सावंत म्हणाले की, महाराष्ट्रातील लढाई केवळ राजकीय नसून कायदेशीर आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)