You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदेंच्या भाजपसोबतच्या चर्चेविषयी दीपक केसरकर म्हणतात...
Published
शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकरही गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटात सहभागी झाले आहेत.
केसरकर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे भेट आणि भाजपसोबत चर्चेचं वृत्त यांविषयी ते काय म्हणाले आहेत?
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)