Long life tips: 100 वर्षांपर्यंत जगायला काय करावं? दीर्घायुष्याची गुरुकिल्ली | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Published

तुमच्याही ओळखीच्यां पैकी कुणा ना कुणी असेलच, कुणाचे बाबा किंवा आजोबा किंवा पणजोबा, ज्यांनी आयुष्याची सेंच्युरी गाठली असेलच.

त्यांच्या या दीर्घायुष्याची गुरुकिल्ली नेमकी काय? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच शंभर वर्षांपर्यंत जगण्याचा मंत्र काय आहे?

ऐका हा संपूर्ण एपिसोड.

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूजमराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकरसहनिर्मिती - वात्सल्य रायएडिटिंग - तिलक राज भाटिया

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)