You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचं चिन्ह असलेला धनुष्य बाण मिळेल का? । सोपी गोष्ट 627
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामध्ये त्यांच्याकडे दोन तृतियांश आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
आतापर्यंत आपण खरे शिवसैनिक आहोत, अशी त्यांची भूमिका कायम आहे. अशावेळी ते शिवसेनेवरच दावा करतील का? आणि पुढे जाऊन पक्ष चिन्ह म्हणजे धनुष्य-बाण आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील का? किंबहुना ते तसं करू शकतील का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये.
संशोधन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)