अफगाणिस्तान पहाटेच्या भूकंपात हादरलं; 1000 जणांचा मृत्यू, 1500हून अधिक जखमी

व्हीडिओ कॅप्शन, अफगाणिस्तान पहाटेच्या भूकंपात हादरलं; 1000 जणांचा मृत्यू, 1500हून अधिक जखमी
Published

अफगाणिस्तानमध्ये पाकटिका भागात बुधवारी पहाटे शक्तिशाली भूकंप झाला असून यामध्ये 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1500 हून अधिकजण जखमी झाले आहेत.

सोशल मीडियावर आलेल्या फोटोंमध्ये लोक स्ट्रेचरवर आणि ढिगाऱ्याखाली असल्याचं दिसत आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी नोंदली गेल्याचं अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)