आसाम आणि बांगलादेशमध्ये पुरामुळे शंभरपेक्षा जास्त मृत्यू
Published
ईशान्य भारतातील आसामचा दुर्गम भाग आणि बांगलादेशमध्ये मागचा आठवढाभर झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आणि यात शंभर पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. मदत कार्य सुरू झालं असलं तरी तिथं मदत पोहोचणंही कठीण झालंय. त्यामुळे वाचलेल्या लोकांनाही अन्न, पाणी मिळणं कठीण झालंय.
बीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये यांचा रिपोर्ट…
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)