पुरुषही महिलांकडून घरगुती हिंसाचार सहन करत असतात...

Published

घरगुती हिंसाचार म्हटलं की, पुरुषांनी महिलांवर केलेला हिंसाचारच डोळ्यासमोर येतो. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, युकेमध्ये अशा हिंसाचाराच्या तीन घटनांमध्ये एक घटना पुरुषांवर घरगुती हिंसाचार झाल्याची असते.

तिथे हजारो पुरुष अशा प्रकारच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळवादाला सामोरे जातायत. बीबीसी प्रतिनिधी गगन सभरवाल यांचा हा खास रिपोर्ट…

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)