जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अशी होते फसवणूक, काय काळजी घ्याल?

Published

एकाच वावराची अनेकदा विक्री झाल्याची तक्रार वारंवार ऐकायला मिळते. त्यामुळे मग जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फ्रॉड होण्याचे कोणते प्रमुख मार्ग आहेत, ते आम्ही शोधायचं ठरवलं.

राज्यातला महसूल कायदेतज्ज्ञांशी बोलल्यानंतर असे एकूण 5 मार्ग आम्हाला कळले आहेत आणि तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जमिनीच्या व्यवहारामध्ये नक्की कशा प्रकारे फसवणूक होते आणि फसवणूक टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे. ते आपण पाहूया. ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 71.

निवेदन - श्रीकांत बंगाळे

लेखन - प्रविण काळे

एडिटिंग - संविद जोगळेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)