अग्निपथ योजनेवरून हिंसा करणाऱ्यांना सैन्यात भरती नाही - सैन्यदलाची भूमिका
Published
अग्निपथ योजनेबाबत भारतीय सैन्याच्या तीनही दलांच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. हिंसा करणाऱ्यांना सैन्यात भरती करून घेतलं जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
अग्निपथ योजना कोणत्याही परिस्थितीत माघारी घेतली जाणार नाही असंही लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी सांगितलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)