You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काबूल : महागाई आणि तुटवड्यामुळे 'या' लोकांवर शिळ्या पोळ्या खायची वेळ आली
Published
अफगाण लोकांच्या जेवणात रोटी असतेच. इथल्या अर्थव्यवस्थेपुढे मोठं संकट उभ राहिलंय.
जागतिक मदतनिधीवर या देशाची भिस्त होती, पण तो आता तोडला गेलाय.
लोकांवर शिळ्या, उष्ट्या पोळ्या खाऊन जगायची वेळ आली आहे. काबूलमधून सिकंदर किरमाणी यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)