एटीएम मशिन बिघडलं, 500 रुपये मागितले तर 2,500 मिळाले

व्हीडिओ कॅप्शन, नागपूरमध्ये एटीएम मशिन बिघडलं, 500 रुपये काढले तर 2,500 आले
Published

नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा इथल्या एका ATMमध्ये 500 रुपये काढायचा प्रयत्न केल्यावर नागरिकांना 2500 रुपये बाहेर येतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

हा प्रकार लक्षात आल्यावर एटीएम बंद करून इथे पोलीस तैनात करण्यात आल्याचं खापरखेडा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दीपर कांक्रेडकर यांनी बीबीसीला सांगितलं.

पण असं नेमकं का झालं असावं?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)