मोहम्मद पैगंबर विधेयक काय आहे? महाराष्ट्रात ते मंजूर होऊ शकेल का? । सोपी गोष्ट 622

व्हीडिओ कॅप्शन, मोहम्मद पैगंबर विधेयक काय आहे? महाराष्ट्रात ते मंजूर होऊ शकेल का? । सोपी गोष्ट 622
Published

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या मुस्लीम प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यावरील वक्तव्याचे पडसाद अजूनही देशभर उमटत आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात धार्मिक द्वेष विरोधी एक विधेयक संमत होण्याची मागणी होत आहे. 17 तारखेला या विधेयकाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मुंबईत एक मोर्चाही आयोजित केला आहे. ‘महम्मद पैंगबर विधेयक’ या नावाने चर्चा होत असलेलं हे विधेयक नेमकं काय आहे आणि राज्यात ते संमत होऊ शकतं का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - दीपाली जगताप

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)