'ब्रह्मास्त्र'ची तुलना अॅव्हेंजर्ससोबत, आलिया रणबीर ट्रोल
Published
बहुचर्चित ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा ट्रेलर 15 जूनला रिलीज झालाय. पौराणिक कथेचा आधार घेऊन बनवलेला हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज होणार आहे. त्याचा पहिला भाग शिवा हा 9 सप्टेंबरला रिलीज होत आहे. हिंदी, तमीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा सिनेमा रिलीज होत आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)