You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अग्निपथ योजनेविरोधात जाळपोळ होतेय, कारण...
Published
सैन्यभरतीच्या अग्निपथ योजनेला देशात काही ठिकाणी कडाडून विरोध होतो आहे. जाळपोळ, रास्ता रोको, रेल्वे रोको अशाप्रकारचे तीव्र पडसाद याविरुद्ध उमटले.
बिहार आणि राजस्थानात याविरोधात तरुण रस्त्यांवर उतरलेत. चार वर्षांसाठी लष्करभरती मान्य नसल्याचं या तरुणांचं म्हणणं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)