You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी सरकार 10 लाख सरकारी नोकऱ्या आणणार कुठून? । सोपी गोष्ट 621
केंद्र सरकारने येत्या 18 महिन्यांमध्ये 10 लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली आहे. यात रेल्वे, गृहखातं आणि संरक्षण खात्यातल्या नोकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.
सरकारने घोषणा तर केली. पण, एवढ्या नोकऱ्या सरकार आणणार कुठून? आणि सरकारी नोकऱ्यांमधून बेरोजगारीचा खरा प्रश्न सुटेल का? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
संकलन - ऋजुता लुकतुके
लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)