अग्निपथ योजना: लष्कर भरतीसाठी मोदी सरकारने काय घोषणा केली?

व्हीडिओ कॅप्शन, अग्निपथ योजना लष्कर भरतीसाठी मोदी सरकारने काय घोषणा केली?
Published

मोदींनी दहा लाख नोकऱ्यांची घोषणा केल्यापाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्यदलांनी लष्करात भरतीसाठी अग्निपथ ही नवीन योजना जाहीर केली.

सैन्यदलांमध्ये 4 वर्षं सेवा बजावण्याची ही संधी आहे. काय आहे ही योजना?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)