लेह लडाखच्या हिमालय डोंगररांगात नळाचं पाणी असं पोहोचतंय
Published
लेह लडाखमधील भारतातील सगळ्यांत उंच आणि दुर्गम डोंगररांगा आहेत. हिवाळ्यात इथं उणे 20 डिग्री तापमान असतं. लेह शहरापासून 4 तास डोंगराळ रस्त्याने प्रवास केल्यावर हे निदर गाव येतं. हिमालयाच्या उंच डोंगरातून या गावातल्या घरात पाणी कसं पोहोचवलं जात आहे? हे आपण पाहणार आहोत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)