नुपूर शर्मा यांच्या प्रकरणानंतर झालेल्या दंगलीत 2 मुलांचा मृत्यू कसा झाला?

व्हीडिओ कॅप्शन, नुपूर शर्मा यांच्या प्रकरणानंतर झालेल्या दंगलीत 2 मुलांचा मृत्यू कसा झाला?
Published

झारखंडची राजधानी रांचीमध्ये गेल्या 10 जून रोजी हिंसक निदर्शनं झाली. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी ही निदर्शनं झाली. या निदर्शनांमध्ये 15 वर्षांचा मदस्सीर आण 24 वर्षांचा साहिल यांचा मृत्यू झाला.

इयत्ता 10वीत शिकणाऱ्या मुदस्सिरच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)