सौर उर्जेच्या वापर करून शेतकरी शेतातच वीजेचं उत्पादन कसं करतात?

Published

गुजरातचे प्रवीण परमार यांनी शेतात सोलर पॅनेल लावले आहेत. त्यापासून ते रोज वीज उत्पादन करत आहेत. त्यापैकी ते 50 टक्के वीज स्वत:च्या शेतात वापरतात तर अतिरिक्त वीज सरकार आणि इतर शेतकऱ्यांना विकतात.

प्रवीण हे ते गुजरातमधल्या खेडा जिल्ह्यातील ढुंडी गावात राहतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)