UPI मधून क्रेडिट कार्डचे पैसे खर्च करण्यात तुमचा फायदा आहे का? #सोपीगोष्ट 618

व्हीडिओ कॅप्शन, UPI मधून क्रेडिट कार्डचे पैसे खर्च करण्यात तुमचा फायदा आहे का? #सोपीगोष्ट 618
Published

आपला फोन वापरून UPI च्या माध्यमातून तुम्ही आपल्या बँक अकाउंटमधले पैसे खर्च करत असाल. पण आपल्याकडे नसलेले पैसे खर्च करायचे असले तर?

म्हणजे क्रेडिट कार्डवरचे पैसे तुम्ही UPI मधून खर्च करू शकलात तर? Reserve Bank ने तशी घोषणा केलीय.

पण यामुळे काय साध्य होणार आहे? यातून तुमचा फायदा होईल का?

संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)