नाशिकमधल्या भीषण पाणी टंचाईमुळे नागरिकांचे हाल
Published
नाशिक जिल्ह्यामधल्या पेठ तालुक्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्माण झालीय. धरणांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या नाशिकमधील ग्रामस्थांचा पाण्याचा संघर्ष कधी थांबणार हा प्रश्न आता इथल्या नागरिकांकडे आ-वासून उभा आहे.
हनुमान चालिसा पठण ते राज्यसभा, महाराष्ट्र विधानपरिषद आणि आता नव्याने येऊ घातलेली राष्ट्रपतिपदाची निवडणूक यात महाराष्ट्रातली नेतेमंडळी सध्या अडकल्याचं चित्र दिसतंय.