नेपाळच्या या महिला बाँब नाशक पथकात रोज मृत्यूवर मात करतात...
Published
मेजर दीक्षा राजभंडारी या नेपाळी लष्कराच्या बॉम्ब नाशक युनिटच्या सदस्य आहेत. त्या आठ महिलांच्या टीमसोबत काम करतात.
अलीकडच्या काळात काठमांडूत संशयित स्फोटकं आणि बॉम्ब तसेच 1996 पासून दशकभर चाललेल्या गृहयुद्धातील काही स्फोटकं निकामी करतात. पाहा त्यांची ही गोष्ट...