You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात राष्ट्रपतिपदाची निवडणूक नेमकी कशी होते?
देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ आता समाप्त होत आला आहे. परिणामी आता नव्या राष्ट्रपतींसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 18 जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी मतदान होणार आहे. रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै 2017 रोजी भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. भारताच्या राष्ट्रपतींची निवड नेमकी कशी होते त्याबाबतच्या 11 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)