You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
क्षमा बिंदू स्वत:शीच लग्न केल्यानंतर तिच्या सेक्स लाईफविषयी काय म्हणाली?
Published
क्षमा बिंदू ने अखेर स्वत:शीच लग्न केलं आहे. तिच्या लग्नाला अनेकांनी विरोध केला होता. म्हणून एका घरगुती समारंभात तिने स्वत:शी लग्न केलं आहे.
या लग्नाचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तसंच प्रसारमाध्यमांना तिने घरी येण्यास मनाई केली आहे.
यावेळी तिनं काय म्हटलं, ते पाहूया...