इराणमध्ये का वाढतायत ‘ऑनर किलिंग’च्या घटना?
Published
भारतात जातीच्या कारणावरून ‘ऑनर किलिंग’च्या घटना घडताना आपण पाहतो. तसंच मुस्लीम देशांमध्ये घरातल्या महिलेची वागणूक कुटुंबाला कमीपणा आणत असल्याच्या समजातून पती किंवा घरातलेच लोक तिची हत्या करत असल्याच्या घटना समोर येतात.
वाईट हे की, अशा घटना पोलिसांपर्यंतही पोहोचत नाहीत. इराणमध्ये यावर्षी अशा साडेचारशे घटना घडल्याचा संशय आहे. पण, फक्त दोनच घटनांची मीडियामध्ये चर्चा झाली.
त्याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी सारा मॉनेटा यांचा खास रिपोर्ट…
हेही वाचलंत का?