केदारनाथच्या दर्शनाला भाविकांबरोबर कुत्राही जातो तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, केदारनाथच्या दर्शनाला कुत्रा घेऊन गेल्याने काय वाद सुरू झाला आहे?
Published

एक भक्त केदारनाथ यात्रेत स्वत:चा कुत्रा घेऊन गेले. त्यांनी कुत्र्यासोबत दर्शनही घेतलं. पण त्यामुळे आता एक वाद निर्माण झाला आहे. एकीकडं प्राणी प्रेमी रोहन यांचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडं धर्माचं कारण देत अनेकजण त्यांच्या टीकाही करत आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)