राज्य सभा निवडणूक कशी होते? मतदानाची प्रक्रिया काय असते? #सोपीगोष्ट 616

व्हीडिओ कॅप्शन, राज्य सभा निवडणूक कशी होते? मतदानाची प्रक्रिया काय असते? #सोपीगोष्ट 616
Published

राज्यसभेच्या निवडणुकांकडे आपलं सहसा लक्ष तजात नाही. पण यावेळी महाराष्ट्रात होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत आणि दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केलाय.

राज्यसभा निवडणुकीचं गणित अत्यंत किचकट असतं. हे खासदार कसे निवडले जातात? पाहा ही सोपी गोष्ट.

संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)