शिवाजी महाराजांवर टांझानियामध्ये कार्यक्रम

Published

आफ्रिका खंडातल्या टांझानिया देशातला हा तरुण ‘महाराष्ट्र माझा’ गाणं गातोय. त्याच्यामागे तिथलाच एक लहान मुलगा बाल शिवाजीच्या वेषात आहे.

या सगळ्याचं निमित्त होतं 6 जूनचा शिवराज्याभिषेक दिन. भारतीय उच्चायुक्तालय टांझानियातर्फे तिथे हिंदी साक्षरता कार्यक्रमांतर्गत हिंदी शिकवलं जातं. तसंच, भारतीय संस्कृतीची ओळख करुन दिली जाते.

यानिमित्त शिवाजी महाराजांची ओळख करुन देण्यासाठी हा कार्यक्रम झाला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)