प्रेषित पैगंबरांचं चित्र का दाखवलं जात नाही? #सोपीगोष्ट 615
Published
भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित पैगंबराबद्दल काही उद्गार काढले आणि मोठा वाद झाला. पैगंबरांबद्दल बरंच काही लिहीलं गेलंय.
पण त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती कधीच का पाहायला मिळत नाही? इस्लाममध्ये अल्लाह आणि प्रेषितांच्या प्रतिमा रेखाटण्यावर बंदी आहे का? जेव्हा जेव्हा अशाप्रकारे प्रेषितांच्या प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इतकी तीव्र प्रतिक्रिया का उमटली? पाहा ही सोपी गोष्ट
संशोधन - जॉन मॅकमेनॉस, संकलन – जान्हवी मुळे
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर