गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आलेल्या पुरात अख्खं गाव असं वाहून गेलं
Published
एरवी गिलगिट-बाल्टिस्तानचा प्रांत तिथल्या नितांत सुंदर निसर्गासाठी ओळखला जातो. पण, मागची चार वर्षं हिमनदी फुटून तिथं पूर येतोय. टेकडीवर वसलेल्या शेराबाद गावाला या पुराचा फटका बसतो. यंदा तर इथली पंधरा घरं चक्क टेकडीवरून वाहून गेली. 7 मे 2022ला आलेल्या या पुराचा हा खास रिपोर्ट…
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)