मादागास्करमध्ये एका 22 वर्षीय मुलीने केली कमाल
Published
युनेस्कोची एक आकडेवारी असं सांगते की जगभरात 259 मिलियन लहान मुलं शालेय शिक्षणापासून वंचित आहेत. यातल्या अनेक देशांमध्ये आणि खेड्यांमध्ये शाळाच नसल्यामुळे मुलांना शिक्षण घेता येत नाही.
मादागास्करमध्ये एका 22 वर्षीय मुलीने हा प्रश्न थ्री-डी प्रिंटिंगच्या मदतीने स्वस्त आणि मस्त शाळा उभारून हा प्रश्न सोडवला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)