You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
टर्कीमध्ये महागाईवर रेसेप तय्यप एर्दोआन कशी मात करणार? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
टर्कीचं चलन लिराचं मूल्य सतत घसरतंय. त्यामुळे टर्कीमध्ये महागाई प्रचंड वाढलीय.
अर्थतज्ज्ञांचं म्हणणंय की महागाईला नियंत्रणात ठेवायला देशातल्या केंद्रीय बँकेने व्याज दरात वाढवायला हवेत. पण टर्कीमध्ये असं होताना दिसत नाहीय, कारण राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन व्याजदर वाढविण्याच्या विरोधात आहेत. पुढच्या वर्षी इथे निवडणुका होणार आहेत आणि वाढत्या महागाईने जनता हैराण आहे, त्यामुळे एर्दोआन यांची लोकप्रियतासुद्धा कमी होताना दिसतेय. तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण यावरच बोलणार आहोत, की फक्त महागाईमुळे देशाच्या राष्ट्राध्यक्षावर सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)