You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हैदराबाद बलात्कार प्रकरण एवढं चर्चेत का आहे?
हैदराबादमध्ये 28 मे रोजी एका अल्पवयीन मुलीवर कारमध्ये बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांनी काल 3 जूनच्या रात्री माध्यमांना याविषयी माहिती दिली.
याप्रकरणी 5 आरोपींची ओळख पटवण्यात आली असून त्यापैकी 3 जण अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर इतर 2 आरोपींपैकी 18 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी मात्र फरार झाला आहे.
आज 4 जूनच्या सकाळी एका अल्पवयीन आरोपीला अटक केली जाणार असून इतर तीन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)