Sologamy: क्षमा बिंदू कोण आहे, जी करणार स्वत:शी लग्न?

व्हीडिओ कॅप्शन, Sologamy: क्षमा बिंदू कोण आहे, जी करणार स्वत:शी लग्न?
Published

गुजरातची 24 वर्षांची क्षमा बिंदू ही मुलगी आपल्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. मात्र, यात आपल्या म्हणजे तिच्या स्वतःशीच तिने लग्न करण्याचा निर्णय तिने घेतलाय. स्वतःशीच लग्न करण्याला सोलोगॅमी असं देखील म्हणतात. हे सगळं ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित झाला असाल की, एखादी व्यक्ती स्वत:शी कसं काय लग्न करणार? याचं कारण तिने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)