You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेक्सवर्कर हक्क : पोलीस बोलतात, 'तू धंदा करतेस, तुझी कसली आलीय तक्रार'
Published
शरीरविक्रय करणाऱ्या म्हणजेच सेक्स वर्कर महिलांना दिलासा देणारा ऐतिहासिक आदेश सुप्रीम कोर्टाने 19 मे ला दिला. या महिलांशी सन्मानाने वागावं, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
या ऐतिहासिक आदेशाचं भारतातल्या सेक्स वर्कर महिलांनी आणि त्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वागत केलंय. बीबीसी मराठीने काही सेक्स वर्कर महिलांशी बातचीत केली.
शूट- सरफराज सनदी
व्हीडिओ एडिट - शरद बढे
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)