You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरमध्ये पुन्हा हत्यांचं सत्र का सुरू झालं आहे | सोपी गोष्ट 611
अवघ्या दोन आठवड्यांत दोन काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. असं नेमकं का होतंय?
काश्मीर पोलीस सांगतायत की दहशतवादी संघटना हे हल्ले करतायत, पण स्थानिक नेत्यांनुसार भाजपचं राजकारण आणि अगदी काश्मीर फाईल्स या सिनेमानेही काश्मीरमधलं वातावरण चिघळवलंय.
संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)