You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाडमध्ये आईने आपल्या मुलांना विहिरीत टाकल्यानंतर गावात काय घडलं?
रायगडच्या महाड तालुक्यातील ढालकाठी गावच्या विहिरीतच 30 मे ला जन्मदात्या आईने आपल्या सहा मुलांना विहरीत ढकलून त्यांची हत्या केली. त्यानंतर ती स्वतः आत्महत्या करत होती का याचा पोलीस तपास करतायत.
पोलिसांनी 30 वर्षांच्या रुना सहानीला एटक केलीये. तर पती चिखरू सहानीवर मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)