भाजपने कट्टर हिंदुत्व स्वीकारावं असं म्हणणारे 'हे' तरुण कोण आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, भाजपने कट्टर हिंदुत्व स्वीकारावं असं म्हणणारे 'हे' तरुण कोण आहेत?
Published

भारतात तरुणांमध्ये ट्रॅड्स नावाची एक टोकाची चळवळ पसरते आहे. ट्रॅड्स हा 'ट्रॅडिशनलिस्ट्स'चा शॉर्टफॉर्म आहे. हे सोशल मीडियावर वावर असलेले तरुण पश्चिमेतल्या अती-उजव्या विचारांची मीम्स घेऊन त्यांना भारतीय संदर्भ देतात. सत्तेत असलेल्या भाजपने अत्यंत कट्टर असा हिंदुत्ववादी राष्ट्रीय अजेंडा राबवावा असं त्यांना वाटतं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)