व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूच्या बातमीत काय तथ्य आहे? । सोपी गोष्ट 610

व्हीडिओ कॅप्शन, व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूच्या बातमीत काय तथ्य आहे? । सोपी गोष्ट 610
Published

ब्रिटिश गुप्तहेर संघटना MI-6च्या एका सूत्राने ब्रिटिश मीडियाला मुलाखत देऊन व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली आहे. पुतिन यांच्या मृत्यूची अफवा पसरण्याची ही खरंतर पहिलीच वेळ नाही.

पण, यावेळी एका देशाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं तशी शक्यता व्यक्त केलीय. पण, यात कितपत तथ्य आहे आणि युद्धाच्या वेळी अशा बातम्या का आणि कशा पसरवल्या जातात?

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - शरद बढे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)