या महिलेने धर्म आणि जात का सोडली?
Published
व्यवसायाने वकील असणाऱ्या चंद्रपूरच्या प्रितिशा शाह यांनी जात आणि धर्माचा उल्लेख नसणाऱ्या प्रमाणपत्रासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला आहे. देशातील सध्याची समाजातील परिस्थिती पाहता प्रितिशा यांनी हे पाऊल उचललंय. समाजात द्वेष भावना पसरवली जात आहे त्यातून हा निर्णय घेतल्याचं त्याच म्हणणं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)