मुंबईत कोरोनाचे रुग्ण का वाढतायत?

Published

मुंबई आणि महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात शनिवारी पाचशेहून अधिक नवीन करोना रुग्ण आढळले. यापैकी 330 नवीन रुग्ण हे मुंबईतील आहे. यामुळे चिंता वाढत आहे. राज्यात एकूण दोन हजार 772 करोनाबाधित रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)