You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी येणार?
मान्सून आता भारताच्या मुख्य भूमीवर दाखल झाला आहे.
रविवारी केरळसह लक्षद्वीप बेटे, आणि तामिळनाडूच्या काही भागात मान्सून ऑनसेट म्हणजे मान्सूनचं आगमन झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलं आहे.
केरळमध्ये नेहमीपेक्षा तीन दिवस आधीच मान्सून दाखल झाला असून, महाराष्ट्रात तो कधी येणार याविषयी उत्सुकता कायम आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)