कुतुब मिनारच्या जागी हिंदू, जैन मंदिरं पुन्हा उभारण्याची मागणी का होतेय? #सोपीगोष्ट 608

व्हीडिओ कॅप्शन, कुतुब मिनारच्या जागी हिंदू, जैन मंदिरं पुन्हा उभारण्याची मागणी का होतेय? #सोपीगोष्ट 608
Published

ताज महाल, ज्ञानवापी मशीद यांच्यावरून वाद होत असतानाच आता त्यात कुतुब मिनारचीही भर पडली आहे. कुतुब मिनारच्या परिसरात प्रार्थना करण्याची, तसंच इथली पाडलेली जैन आणि हिंदू मंदिरं पुन्हा उभारण्याची विनंती काहींनी कोर्टाला केली आहे. कुतुब मिनार नेमका कुणी बांधला? तो कसा बांधला?

संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)