कोकण कातळशिल्पांच्या संशोधनातून कोणती रहस्यं उलगडतायत?

Published

कोकणातल्या सड्यांवर आदिमानवानं कोरलेल्या कातळशिल्पं काही वर्षांपूर्वी प्रकाशात आली आणि नव्या, आजवर माहीत नसलेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा दिसल्या.

2018 मध्ये ‘बीबीसी मराठी’ची टीम पहिल्यांदा तिथं गेली होती. पण आता गेल्या चार वर्षांत नवं संशोधन, उत्खनन झालं आहे. काही उत्तरं मिळाली आहेत. आता पर्यंत या अज्ञात चित्रकाराबद्दल काय समजलं आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही पुन्हा या सड्यांवरून फिरलो…

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

व्हीडिओ - शरद बढे

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)