Dalit Rights: जेव्हा हत्ती आणि घोड्यावरून आली दलित मुलीची वरात...

व्हीडिओ कॅप्शन, Dalit Rights: जेव्हा हत्ती आणि घोड्यावरून आली दलित मुलीची वरात...
Published

या दलित मुलीने हातात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि पेन घेऊन आपली वरात काढली, हत्तीवरून आणि घोड्यावरुनही.

बरं गंमत म्हणजे या वरातीची आखणी तिच्या आई बाबांनी केली होती. तिला याबद्दल काहीच माहीत नव्हतं.

पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)