Liposuction म्हणजे काय? चेतना राजचा चरबी कमी करण्याच्या सर्जरीने मृत्यू कसा झाला?
Published
21 वर्षीय कन्नड अभिनेत्री चेतना राजचा सोमवारी (16 मे) बंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. वजन कमी करण्यासाठी तिने बंगळुरूच्या कॉस्मॅटीक सेंटरमध्ये 'लायपोसक्शन' शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर तिची तब्येत खालावली गेली असं बोललं जातंय. वाढलेलं वजन कमी करण्यासाठीची 'लायपोसक्शन' शस्त्रक्रिया आहे तरी काय? आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
व्हीडिओ - मयांक भागवत
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)